SAMRADNI : MAHARANI VICTORIYA ANI BHARAT
By Miles Taylor
- Release Date: 2022-01-31
- Genre: Asian History
Description
एकोणिसाव्याशतकातीलव्हिक्टोरियाराजआणितत्कालीनभारतीयराजकारणवसमाजकारणातीलपरस्परसंबंधउलगडूनदाखवण्याचंकाममाइल्सटेलरयांचंहेपुस्तककरतं.भारतातीललढायांमधूनलुटलेलामालअसो,राणीच्यादरबारातीलखासभारतीयसैनिकअसोतवाराणीच्याभेटीसगेलेल्यातत्कालीनराजेरजवाडेअसोत,सम्राज्ञीव्हिक्टोरियाचीभारतासोबतचीजवळीकयातूनस्पष्टहोते.राणीव्हिक्टोरियातिच्याआयुष्याच्याअखेरच्यादशकातचनव्हे,तरसंपूर्णकारकिर्दीतभारतीयसमाजाशीजोडलेलीहोती,याचीसोदाहरणमांडणीयापुस्तकातअनुभवासयेते.

