HUKUMSHAHICHYA SAVLIT

By Wendell Steavenson

HUKUMSHAHICHYA SAVLIT - Wendell Steavenson
  • Release Date: 2014-01-01
  • Genre: Reference

Description

‘प्रतिभावानकथालेखिकावेंडेलस्टीव्हन्सनयांनीइराकबद्दलअतिशयवेगळेअसेपुस्तकलिहिलेआहे.त्यांनीकौशल्यानेआणिसुंदरपणेरंगविलेल्याजनरलकमेलसचेतयांच्याव्यक्तिरेखेतसद्दामहुसेनच्याकारकिर्दीतइराकीजनतेलाज्यानैतिकसंकटे,दडपशाहीचीविकृतपद्धतआणिलहरीपणेकेलीजाणारीमेहेरनजरआणिभीतीचेवातावरणयांचासामनाकरावालागला,त्याचेसुंदरचित्रणआहे.हेएकउत्कटअसेचरित्रआहे–एकाव्यक्तीचे,त्याच्याकुटुंबाचे,त्याच्यादेशाचे–पणआजहीलागूहोईलअशीहीकथाअसूनतीवाचल्यावरअनेकइराकीलोकशस्त्रकाउचलतात,तडजोडकास्वीकारतनाहीत,भूतकाळातीलहेवेदावेआणिदु:खविसरायलातेतयारकानसतातआणित्यांचादेशअशांतकाआहे,याचेआकलनव्हायलामदतहोते.‘दवेटऑफएमस्टर्डसीड’हेआतापर्यंतइराकवरआलेल्यापुस्तकांमधलेसर्वांतजास्तअस्सलआणिविचारप्रवर्तकपुस्तकआहे.तेसद्दामच्याराजवटीतीलएकाजनरलच्यानैतिकप्रवासाचेवर्णनआहेच;पणहीमानवीसदसद्विवेकबुद्धीचामागोवाघेण्यासाठीलेखिकेनेयुद्धकाळातकेलेल्याप्रवासाचीकथाहीआहे.हेखरोखरीचएकअसामान्यपुस्तकआहे.याकथेतूनवेंडेलस्टीव्हन्सनकडेलिहिण्याचीअसाधारणक्षमताआहे,हेअगदीस्पष्टदिसते.वेंडेलस्टीव्हन्सनचेहेसुंदरपणेलिहिलेलेपुस्तकम्हणजेदुष्टपणाकितीसार्वत्रिकआहेयाचाडोळेउघडणारा,हृदयपिळवटूनटाकणारावृत्तान्तआहे.