NISARGAPUTRA

By Lyall Watson

NISARGAPUTRA - Lyall Watson
  • Release Date: 2024-05-01
  • Genre: Biographies & Memoirs

Description

'NISARGAPUTRA' IS A NOVEL THAT TELLS THE TRUE STORY OF ADRIAN BOSHIER'S LIFE. MOTHER REMARRIES, NEW FATHER. AFFAIR BRINGS FAMILY. THEN 16-YEAR-OLD BROCHIER WANDERS IN THE WILDERNESS OF SOUTH AFRICA AND EXPERIENCES THE TRUTH AND HARDSHIPS. BLOOD IS IMPORTANT IN THE HORNLESS CASE, SO THE FIRST RITUAL IS PERFORMED ON THE BOSHIER BY SLAUGHTERING THE BUCK. MOHLASANA: BOSHIER OBTAINS THE MEDICINAL INFORMATION OF TREES, LEAVES AND FLOWERS FOUND ON THE WAY. MORARA: GREAT VAIL- ALL TYPES OF MAGICIANS, VAIDUS HAVE KNOWLEDGE OF HERBAL MEDICINE. A PATIENT IS DIAGNOSED TO HAVE HIS LEG AMPUTATED, BUT HE LEAVES THE HOSPITAL FOR A VERY IMPORTANT JOB AND VAIDU CURES HIS LEG WITHOUT AMPUTATING IT WITH HERBS. TEMOSO: PREMONITIONS-TRIBALS-VAIDU KNOWLEDGE MAKES DAILY LIVING EASIER AND DISEASES ARE ALSO CURED BY PREMONITIONS. LAND IS IMPORTANT HERE. IN 1920, BRITISH ARCHAEOLOGIST GERTRUDE CATTON-THOMSON VISITED AFRICA AND BROUGHT THE TRUE CULTURE TO THE WORLD THROUGH NEW EXCAVATIONS. BROSHIER ALSO STUDIED INTIMATELY THROUGH SHORT WANDERINGS, SO PROF. RAYMOND DART GAVE HIS BRILLIANT DISCIPLE NEW VISION-INSPIRATION AND RIGHT DIRECTION FOR HIS WANDERINGS. FROM THESE 16 CHAPTERS, THE GREAT WORK OF NATURE'S SON BOSHIER IN THE UNIVERSE IS SEEN. THIS SON OF NATURE TRIES TO WRITE HIS 'LIFE STORY'; BUT HE DIED IN 1978 DUE TO AN EPILEPTIC SEIZURE WHILE SWIMMING. ‘निसर्गपुत्र’ ही अ‍ॅड्रियन बोशियरच्या जीवनाचे सत्य सांगणारी कादंबरी. आई पुनर्विवाह करते,नवे वडील द. आप्रिÂकेत कुटुंबास आणतात. तेव्हा १६ वर्षांचा ब्रोशियर दक्षिण आप्रिÂकेतील रानावनात भटकून सत्य व खडतर अनुभव सोसतो. शिंगविहिन- प्रकरणात रक्ताला महत्त्व, त्यामुळे बोकड कापून बोशियरवर प्रथम धार्मिक विधी केला जातो. मोहलासाना: झुडुप- वाटेत दिसणार्‍या झाडांची, पाना-फुलांची औषधी माहिती बोशियर मिळवतो. मोरारा: महान वेल- सर्व प्रकारच्या मांत्रिकांना, वैदूंना वनऔषधींबद्दलचे ज्ञान असते. एका रुग्णाचा पाय कापायचे निदान होते, पण अतिमहत्त्वाच्या कामास तो रुग्णालयातून बाहेर पडतो व वैदू वनौषधीने त्याचा पाय न कापता बरा करतो. तेमोसो: पूर्वसूचना-आदिवासीं-वैदूंच्या ज्ञानातून पूर्वकल्पनेने दैनंदिन जगणे सोपे व आजारही बरे केले जातात. जमीन-भूमीला येथे महत्त्व. इ.स.१९२० मध्ये गर्टरूड कॅटन-थॉम्सन या ब्रिटिश पुरातत्त्ववेत्तीने आप्रिÂका पालथी घालून, नवे उत्खनन करून खरी संस्कृती जगापुढे आणली. ब्रोशियरनेही अल्प भटकंतीतून-जिव्हाळ्याने अभ्यास केला, म्हणूनच प्रो. रेमंड डार्ट यांनी आपल्या या हुशार शिष्याला नवदृष्टी-नवप्रेरणा व त्याच्या भटकंतीला योग्य दिशा दिली. या १६प्रकरणांतून निसर्गपुत्र बोशियरचे विश्वातील महान कार्य दिसते. हा निसर्गपुत्र आपली ‘जीवनगाथा’ लिहण्याचा प्रयत्न करतो; पण पोहताना अपस्माराच्या झटक्याने १९७८ ला त्याचे निधन होते.